आज शके १९३३, कृष्ण पक्ष अष्टमी (पौष), दि. १६ जाने २०१२....उत्तरायण सुरु....
आजची गौळण
रडते माझे..रडते माझे... बाळ तान्हे...बाळ तान्हे.... समजाविता राहीना ssssssssss
नानापरी समजाविते..नानापरी समजाविते.... मागील ते खाया देते... मागील ते खाया देते...
भाप डोळे निजविते...भाप डोळे निजविते....तरी हा उगा राहीना ssssssssss
(रडते माझे..रडते माझे... बाळ तान्हे...बाळ तान्हे.... समजाविता राहीनाssssssssss )
नानापरी करितो छंद sss ..नानापरी करितो छंद sss .... रडतो हा स्फुंद स्फुंद...रडतो हा स्फुंद स्फुंद .....नेत्रावाटे वाहे बुंद.... नेत्रावाटे वाहे बुंद.... रडता हा राहीना ssssssssss
(रडते माझे..रडते माझे... बाळ तान्हे...बाळ तान्हे.... समजाविता राहीनाssssssssss )
बोटी धरुनिया दम.... बोटी धरुनिया दम.... (भैरवी)
बोटी धरुनिया दम.... सर्वाअंगी सुटला घाम.. सर्वाअंगी सुटला घाम ....एका जनार्दने प्रेम..... एका जनार्दने प्रेम..... यशोदेसी माईनाssssssssss........
(रडते माझे..रडते माझे... बाळ तान्हे...बाळ तान्हे.... समजाविता राहीनाssssssssss )
समजाविता राहीनाsssssssसमजाविता राहीनाsssssssसमजाविता राहीनाssssssssss
भाऊ अशाच अजून असेल गवळणी तर पाठवा वारियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले ही गवळण असेल तर पाठवा ना पाठवा की 8082889793 WhatsApp माझं नाव संदीप शिंदे
ReplyDelete