Friday, February 17, 2012

आज शके १९३३ कृष्ण पक्ष एकादशी (माघ)

आज शके १९३३ कृष्ण पक्ष एकादशी (माघ), दि. १८ फेब्र २०१२.......

आजचा अभंग.........

आजची गौळण

रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये....... वेणू वाजवी वृंदावना..............
व्रीन्वाना गोधने चरिता............. सावळा गे माये.ssssssssss

रुणझुण वाजवी वेणू
वेधी वेधले अमुचे तन्माणु ओ माये.......
सावळा गे माये.ssssssssssरूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये...

गोधने चारी हाती घेऊन काठी
वैकुंठाचा सुकुमार गोश्वेशे जगजेठी
वैकुंठाची सुकुमार गोधने चारीताहे

सावळा गे माये.ssssssssssरूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये...

एक जनार्दनी गौळणी
करितु तनमनाची बोलावणी वो माये....
सावळा गे माये.ssssssssssरूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये...
- संत एकनाथ

Monday, February 6, 2012

आज शके १९३३ शुक्ल पक्ष पोर्णिमा (माघ)

आज शके १९३३ शुक्ल पक्ष पोर्णिमा (माघ), दि. ०७ फेब्र २०१२..............

सृष्टि के प्रारम्भ में ब्रह्मा जी के मुख से ऊँ शब्द प्रकट हुआ था वही सूर्य का प्रारम्भिक सूक्ष्म स्वरूप था। तदोपरान्त भूः भुव तथा स्व शब्द उत्पन्न हुए। ये तीनों शब्द पिंड रूप में ऊँ में विलीन हए तो सूर्य को स्थूल रूप मिला। सृष्टि के प्रारम्भ में उत्पन्न होने से इसका नाम आदित्य पड़ा।

Wednesday, February 1, 2012

आज पंढरपूरला प्रयाण शके १९३३ शुक्ल पक्ष दशमी (माघ)

आज पंढरपूरला प्रयाण शके १९३३ शुक्ल पक्ष दशमी (माघ), दि. २ फेब्र २०१२........

आजचे भक्तीगीत..........

मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे

जटाजूट माथ्यावरी, चंद्रकला शिरी धरी
सर्पमाळ रुळे उरी
चिताभस्म सर्वांगास लिंपून राहे

जन्मजन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी
विरागी की म्हणू भोगी
शैलसूतासंगे गंगा, मस्तकी वाहे - शांता शेळके