आज शके १९३३, शुक्ल पक्ष अष्टमी, पौष [दि.१ जाने 2012]
आजचा अभंग
आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने,
शब्दाचीच शस्त्रे यत्न करु,
शब्दाची आमुच्या जिवाचे जीवन,
शब्द वाटु धन जनलोका
Saturday, December 31, 2011
Friday, December 30, 2011
आज शके शुक्ल पक्ष सप्तमी [दि. ३१ डिसें. २०११]
आज शके शुक्ल पक्ष सप्तमी [दि. ३१ डिसें. २०११], सूर्योदय ७.१३, सूर्यास्त ०६.०९
आजचा अभंग
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणे सोसें मन झालें हांवभरी ।
परती माघारीं घेत नाहीं ॥२॥
बंधनापासोनी उकलल्या गांठी ।
देतां आली मिठी सावकाश ॥३॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठले ।
कामक्रोधे केले घर रीतें ॥४॥
आजचा अभंग
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणे सोसें मन झालें हांवभरी ।
परती माघारीं घेत नाहीं ॥२॥
बंधनापासोनी उकलल्या गांठी ।
देतां आली मिठी सावकाश ॥३॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठले ।
कामक्रोधे केले घर रीतें ॥४॥
Thursday, December 29, 2011
आज शके १९३३ शुक्ल पक्ष शष्ठी, सूर्योदय ७.१२, सूर्यास्त ०६.०६ [दि. ३० डिसें. २०११]
आजचा अभंग
वाळो जन मज म्हणोत शिंदळी / परि हा वनमाळी न विसंबे //१//
सांडूनी लोकिक झालीये उदास / नाही भय आस जीवित्वाची //२//
नाइके वचन बोलता या लोका / म्हणे झालो तुका हरीरता //३//
वाळो जन मज म्हणोत शिंदळी / परि हा वनमाळी न विसंबे //१//
सांडूनी लोकिक झालीये उदास / नाही भय आस जीवित्वाची //२//
नाइके वचन बोलता या लोका / म्हणे झालो तुका हरीरता //३//
Wednesday, December 28, 2011
दि. २९ डिसें. २०११ (पौष शुक्ल पक्ष पंचमी, १९३३)
दि. २९ डिसें. २०११ (पौष शुक्ल पक्ष पंचमी)
आज शके १९३३ पौष शुक्ल पक्ष पंचमी, सूर्योदय ७.१२, सूर्यास्त ०६.०७
|| आजचा अभंग ||
विठ्ठल तो आला, आला, मला भेटण्याला
मला भेटण्याला आला, मला भेटण्याला
तुळसी-माळ घालुनि गळा कधी नाही कुटले टाळ
पंढरीला नाही गेले चुकूनिया एक वेळ
देव्हाऱ्यात माझे देव त्यांनी केला प्रतिपाळ
चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला
सत्य वाचा माझी होती वाचली न गाथा पोथी
घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती
शिकवण जन्माची ती बंधुभाव सर्वांभूती
विसरून धर्म जाति देई घास भुकेल्याला
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभू
स्वर - लता मंगेशकर
http://www.esnips.com/displayimage.php?pid=2928861

Tuesday, December 27, 2011
दि. २८ डिसें. २०११ (१९३३)
आज शके १९३३ शुक्ल पक्ष चतुर्थी सूर्योदय ७.१२ सूर्यास्त ६.०७
आजचा अभंग
सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटा वरी ठेऊनी या //धृ//
तुलसीहार गळा कासे पितांबर / आवडे निरंतर तेची रूप //१//
मकर कुंडले तळपती श्रवणी / कंठी कौस्तुभ मनी विराजित //२//
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख / पाहीन श्री मुख आवडीने //३//

Monday, December 26, 2011
दि. २७ डिसें २०११
आज शके १९३३, शुक्ल पक्ष तृतीया (पौष), सूर्योदय ७.११, सूर्यास्त ०६.०७
आजचा अभंग
अनु रेणू थोडका / तुका आकाशा येवडा //धृ//
गिळूनी साडीले कळीवर / भव भ्रमाचा आकार //१//
सांडिली त्रिपुटी दीप उजळीला घंटी //२//
तुका म्हणे आता / उरलो उपकरा पुरता //३//
आजचा अभंग
अनु रेणू थोडका / तुका आकाशा येवडा //धृ//
गिळूनी साडीले कळीवर / भव भ्रमाचा आकार //१//
सांडिली त्रिपुटी दीप उजळीला घंटी //२//
तुका म्हणे आता / उरलो उपकरा पुरता //३//
Subscribe to:
Posts (Atom)