Friday, December 30, 2011

आज शके शुक्ल पक्ष सप्तमी [दि. ३१ डिसें. २०११]

आज शके शुक्ल पक्ष सप्तमी [दि. ३१ डिसें. २०११], सूर्योदय ७.१३, सूर्यास्त ०६.०९

आजचा अभंग
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणे सोसें मन झालें हांवभरी ।
परती माघारीं घेत नाहीं ॥२॥
बंधनापासोनी उकलल्या गांठी ।
देतां आली मिठी सावकाश ॥३॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठले ।
कामक्रोधे केले घर रीतें ॥४॥

No comments:

Post a Comment