Thursday, December 29, 2011

आज शके १९३३ शुक्ल पक्ष शष्ठी, सूर्योदय ७.१२, सूर्यास्त ०६.०६ [दि. ३० डिसें. २०११]

आजचा अभंग

वाळो जन मज म्हणोत शिंदळी / परि हा वनमाळी न विसंबे //१//
सांडूनी लोकिक झालीये उदास / नाही भय आस जीवित्वाची //२//
नाइके वचन बोलता या लोका / म्हणे झालो तुका हरीरता //३//

No comments:

Post a Comment