आज शके १९३३ शुक्ल पक्ष नवमी (माघ), दि. १ फेब्र २०१२....
आजचे गीत.......
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे
रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली ?
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे
बाळाच्या चिमण्या ओठांतुन हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते
नदिच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे
या ओठांनी चुंबुनि घेइन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे
....
गीत - मंगेश पाडगावकर
Tuesday, January 31, 2012
Monday, January 30, 2012
आज शके १९३३ शुक्ल पक्ष अष्टमी (माघ),
आज शके १९३३ शुक्ल पक्ष अष्टमी (माघ), दि. ३१ जाने २०१२
आजचे भावगीत
देव माझा विठू सावळा माळ त्याची माझिया गळा...
विठु राहे पंढरपुरी,,, वैकुंठच हे भूवरी ...
भीमेच्या काठी डुले भक्तिचा मळा...
साजिरे रुप सुंदर कटि वसे पितांबर... कंठात तुळशीचे हार कस्तुरी टीळा..
भजनात विठू डोलतो.. किर्तनी विठू नाचतो...
रंगूनी जाई पाहूनी भक्ताचा लळा....

Friday, January 27, 2012
आज शके १९३३ शुक्ल पक्ष पंचमी (माघ)
आज शके १९३३ शुक्ल पक्ष पंचमी (माघ), दि. २८ जाने २०१२
आजची गौळण
रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये....... वेणू वाजवी वृंदावना..............
व्रीन्वाना गोधने चरिता............. सावळा गे माये.ssssssssss
रुणझुण वाजवी वेणू
वेधी वेधले अमुचे तन्माणु ओ माये.......
सावळा गे माये.ssssssssssरूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये...
गोधने चारी हाती घेऊन काठी
वैकुंठाचा सुकुमार गोश्वेशे जगजेठी
वैकुंठाची सुकुमार गोधने चारीताहे
सावळा गे माये.ssssssssssरूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये...
एक जनार्दनी गौळणी
करितु तनमनाची बोलावणी वो माये....
सावळा गे माये.ssssssssssरूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये...
- संत एकनाथ

Thursday, January 26, 2012
शके १९३३, शुक्ल पक्ष चतुर्थी (माघ महिना)
शके १९३३, शुक्ल पक्ष चतुर्थी (माघ महिना), दि. २७ जाने २०१२.....
आजची गौळण........
यातीकुळ माझे गेले हरपोनी | श्रीरांगावाचोनी अनु नेणे ||
किती हो शिकवलं मज वेळो वेळा | मी तया गोवळा रातलीये ||२||
अष्ठभोग भोगणे माते नाही चाड | भक्तिप्रेम गोड लेयी लागे माये ||
किती हो शिकवलं मज वेळो वेळा | मी तया गोवळा रातलीये ||
बापरखुमा देवी वरदा जीव्हीचा जिव्हाळा | काही केल्या वेगळा ना वे गे माये ||

Tuesday, January 24, 2012
आज शके १९३३ द्वितीया (माघ)
आज शके १९३३ द्वितीया (माघ), दि. २५ जाने २०१२...........
आजचे भक्तीगीत.......
दर्शन दे रे, दे रे भगवंता......
http://www.globalmarathi.com/PlayMusic.aspx?SearchText=darshan%20dere&tids=5321703966580413750&Title=
आजचे भक्तीगीत.......
दर्शन दे रे, दे रे भगवंता......
http://www.globalmarathi.com/PlayMusic.aspx?SearchText=darshan%20dere&tids=5321703966580413750&Title=
Monday, January 23, 2012
आज शके १९३३, शुक्ल पक्ष द्वितीया (माघ)
http://www.youtube.com/airtelhfz
My Latest HTML5 Construction
My Latest HTML5 Construction
Saturday, January 21, 2012
आज शके १९३३ कृष्ण पक्ष त्रयोदशी (पौष)
आज शके १९३३ कृष्ण पक्ष त्रयोदशी (पौष), दि. २१ जाने २०१२............
आजचा विचार....
मुलींचे वय आणि मुलांचा पगार कधी विचारायचा नसतो इतरांनी, असंस्कार असतो हा
आजचा विचार....
मुलींचे वय आणि मुलांचा पगार कधी विचारायचा नसतो इतरांनी, असंस्कार असतो हा
Wednesday, January 18, 2012
आज शके १९३३ कृष्ण पक्ष एकादशी (पौष)
आज शके १९३३ कृष्ण पक्ष एकादशी (पौष), दि. १९ जाने २०१२, सूर्योदय ०६:५२ सूर्यास्त ५ :५१
संतांचे अभंग……एकादशी निमित्ताने..
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे ।
क्रोध अभिमान गेला पावटणी, एकएका लागतील पायी रे ॥१॥
नाचती आनंद कल्लोळा पवित्र गाणे वनमाळी रे ।
कळी कामावरी घातली काम एक एकाहुनी बळी रे ॥२॥
गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा रे ।
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, अनुपम्य सुखसोहळा रे ॥३॥
लुब्धली नादी लागली समाधी मुढजन नारी लोका रे ।
पंडीत ज्ञानी योगी महनुभव एकची सिद्ध साधका रे ॥४॥
वर्ण अभिमान विसरली याती, एकेका लोटांगणी जाती रे ।
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे ॥५॥
होतो जयजयकार गर्जत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे ।
तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे ॥६॥

Monday, January 16, 2012
आज शके १९३३, कृष्ण पक्ष नवमी (पौष)
आज शके १९३३, कृष्ण पक्ष नवमी (पौष), दि. १७ जाने २०१२, सूर्योदय ६.५२, सूर्यास्त ५.४९......
आजचा अभंग...............
कन्या सासुऱ्याशीं जाये ।
मागे परतोनी पाहे ॥१॥
तैसे झालें माझ्या जीवा
केंव्हा भेटसी केशवा ॥२॥
आजचा अभंग...............
कन्या सासुऱ्याशीं जाये ।
मागे परतोनी पाहे ॥१॥
तैसे झालें माझ्या जीवा
केंव्हा भेटसी केशवा ॥२॥
Sunday, January 15, 2012
आज शके १९३३, कृष्ण पक्ष अष्टमी (पौष)
आज शके १९३३, कृष्ण पक्ष अष्टमी (पौष), दि. १६ जाने २०१२....उत्तरायण सुरु....
आजची गौळण
रडते माझे..रडते माझे... बाळ तान्हे...बाळ तान्हे.... समजाविता राहीना ssssssssss
नानापरी समजाविते..नानापरी समजाविते.... मागील ते खाया देते... मागील ते खाया देते...
भाप डोळे निजविते...भाप डोळे निजविते....तरी हा उगा राहीना ssssssssss
(रडते माझे..रडते माझे... बाळ तान्हे...बाळ तान्हे.... समजाविता राहीनाssssssssss )
नानापरी करितो छंद sss ..नानापरी करितो छंद sss .... रडतो हा स्फुंद स्फुंद...रडतो हा स्फुंद स्फुंद .....नेत्रावाटे वाहे बुंद.... नेत्रावाटे वाहे बुंद.... रडता हा राहीना ssssssssss
(रडते माझे..रडते माझे... बाळ तान्हे...बाळ तान्हे.... समजाविता राहीनाssssssssss )
बोटी धरुनिया दम.... बोटी धरुनिया दम.... (भैरवी)
बोटी धरुनिया दम.... सर्वाअंगी सुटला घाम.. सर्वाअंगी सुटला घाम ....एका जनार्दने प्रेम..... एका जनार्दने प्रेम..... यशोदेसी माईनाssssssssss........
(रडते माझे..रडते माझे... बाळ तान्हे...बाळ तान्हे.... समजाविता राहीनाssssssssss )
समजाविता राहीनाsssssssसमजाविता राहीनाsssssssसमजाविता राहीनाssssssssss

Thursday, January 12, 2012
आज शके १९३३ कृष्ण पक्ष चतुर्थी(पौष)
आज शके १९३३ कृष्ण पक्ष चतुर्थी(पौष), दि. १३ जाने २०१२......
आजचा अभंग....
विष्णुमय जग वैषवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ......||
आइकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा.....||
कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे..........||
तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे..||
...
http://www.4shared.com/mp3/9awxoqLa/Vishnumay_Jag.html

Wednesday, January 11, 2012
आज शके १९३३, कृष्ण पक्ष तृतीया (पौष)
आज शके १९३३, कृष्ण पक्ष तृतीया (पौष), दि. १२ जाने २०१२
आजचे भावगीत
आकाशी झेप घे रे पाखरा (२)
सोडी सोन्याचा पिंजरा (२) ||धृ.||
तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या, घेसी आसरा
घर कसले ही तर कारा
विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा
तुज आडवितो हा कैसा, उंबरा
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि, डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुन या सरिता, सागरा
कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते, परि, ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा
घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला, साजिरा
गीत - जगदीश खेबूडकर
आजचे भावगीत
आकाशी झेप घे रे पाखरा (२)
सोडी सोन्याचा पिंजरा (२) ||धृ.||
तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या, घेसी आसरा
घर कसले ही तर कारा
विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा
तुज आडवितो हा कैसा, उंबरा
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि, डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुन या सरिता, सागरा
कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते, परि, ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा
घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला, साजिरा
गीत - जगदीश खेबूडकर
Tuesday, January 10, 2012
आज शके १९३३, कृष्ण पक्ष द्वितीया
आज शके १९३३, कृष्ण पक्ष द्वितीया (पौष), दि. ११ जाने २०१२
आजची गौळण
सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी
आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी
सावळाच रंग तुझा चंदनाच्या बनापरी
आणि नजरेत तुझ्या नाग खेळती विखारी
सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी
आणि नजरेत तुझ्या नित्य नादते पावरी
सावळाच रंग तुझा माझ्या मनी झाकळतो
आणि नजरेचा चंदर् पाहू केव्हा उगवतो
सावळाच रंग तुझा करी जीवा बेचैन
आणि नजरेत तुझ्या झालो गडी बंदीवान
आजची गौळण
सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी
आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी
सावळाच रंग तुझा चंदनाच्या बनापरी
आणि नजरेत तुझ्या नाग खेळती विखारी
सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी
आणि नजरेत तुझ्या नित्य नादते पावरी
सावळाच रंग तुझा माझ्या मनी झाकळतो
आणि नजरेचा चंदर् पाहू केव्हा उगवतो
सावळाच रंग तुझा करी जीवा बेचैन
आणि नजरेत तुझ्या झालो गडी बंदीवान
Monday, January 9, 2012
आज शके १९३३, माघ कृष्ण पक्ष प्रतिपदा
आज शके १९३३, माघ कृष्ण पक्ष प्रतिपदा, पौष, दि. १० जाने. २०१२
आजचा अभंग
देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर
जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर
जसे दुग्धामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी
देव देहात देहात, का हो जाता देवळात
तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना
- संत तुकाराम
आजचा अभंग
देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर
जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर
जसे दुग्धामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी
देव देहात देहात, का हो जाता देवळात
तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना
- संत तुकाराम
Sunday, January 8, 2012
आज शके १९३३, माघ शुक्ल पक्ष पोर्णिमा [दि. ०९ जाने २०१२ ]
आज शके १९३३, माघ शुक्ल पक्ष पोर्णिमा [दि. ०९ जाने २०१२ ], सूर्योदय ६.५२, सूर्यास्त ५.४३...............
मी डेटिंग केले नाही, मी सेटिंग केले नाही. मी निरोप सुद्धा साधा कधी पाठवलेला नाही.
भवताली चॅटिंग चाले, ते विस्फारुन बघताना, कुणी दोस्ती वाढवताना, कुणी गर्लफ्रेंड मिळवताना.
मी लॉग इन होऊन बसलो मेसेंजरवरती जेव्हा. मज हाय करायला देखिल कुणीही पिंग केले नाही.
मी डेटिंग केले नाही..
बुजलेला यांत्रिक चेहरा, सुटलेली घाबरगुंडी. सुंदर पोरी बघताना भर उन्हात वाजे थंडी
त्यांच्या बापाला भ्यालो अन भावालाही भ्यालो. मी स्वप्नात सुद्धा माझ्या कधी "लफडा" केला नाही.
मी डेटिंग केले नाही....
अव्यक्त फार मी आहे मूळ मुद्द जिथल्या तेथे. कॉलेजात अभ्यास केला, कंपनीत करतो कामे.
पण बोटातुन कुठलीही एंगेजमेंटची रिंग नाही. कुणी प्रपोज केले नाही ,कधी फ़्लर्टिंग जमले नाही.
मी डेटिंग केले नाही....
मज जन्म नटाचा मिळता मी "हंगल" झालो असतो.
मी असतो जर का व्हिलन, तर "जीवन" झालो असतो.
मज पाहुन तरुणी कोणी हसली वा चिडली नाही.
मी "शाहिद" झालो नाही, "शक्ती" ही झालो नाही.
मी डेटिंग केले नाही....
मूळ गीत - मी मोर्चा नेला नाही कवी - संदीप खरे

Saturday, January 7, 2012
आज शके १९३३, माघ शुक्ल पक्ष त्रयोदशी
आज शके १९३३, माघ शुक्ल पक्ष त्रयोदशी, सूर्योदय ६.५२, सूर्यास्त ५.४१, दि. ०७ जाने २०१२.
आजचा अभंग
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे
क्रोध अभिमान गेला पावटणी, एक एका लागतील पायी रे
गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा
टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव, अनुपम्य सुखसोहळा रे
वर्ण अभिमान विसरलीया ती, एक एका लोटांगणी जाती
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर फुटती रे
होतो जयजयकार गर्जतो अंबर, मातले हे वैष्णव वीर रे
तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे

Thursday, January 5, 2012
आज शके १९३३ शुक्ल पक्ष द्वादशी
आज शके १९३३ शुक्ल पक्ष द्वादशी, दि. ०६ जाने २०१२, सूर्योदय ६.२२, सूर्यास्त ०६.४१
यदा यदा हि धर्मस्य ...ग्लानिर्भवति भारत... अभ्युत्थानमधर्मस्य.. तदात्मान.म सृजाम्यहम...
परित्राणाय साधुनाम... विनाषाय च दुष्कृताम... धर्म संस्थापनार्थाय स.म्भवामि युगे युगे ||
‘यदा-यदा हि धर्मस्य….धरा पर जब-जब दुर्जन, दुराचारी बढ़ेंगे, भले लोग छले जाएंगे…मैं अवतार लेकर सज्जनों का उद्धार करने आऊंगा…’ ईश्वर ने गीता में कहा था, लिखा नहीं था. जिसने लिखा, उसने लिखने के बाद कभी उससे जिक्र तक नहीं किया. आरती, प्रसाद, भोग, घंटा-ध्वनि, पूजा-अर्चना, नाम-जप, जय-जयकार और अमरलोक-सुंदरी लक्ष्मी के संगवास में ईश्वर के दिन पलक झपकते हवा हो जाते.

आज शके १९३३ शुक्ल पक्ष एकादशी(पौष)
आज शके १९३३ शुक्ल पक्ष एकादशी(पौष), दि. ०५ जाने २०१२
आजचे भावगीत
आकाशी झेप घे रे, पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा
तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या, घेसी आसरा
घर कसले ही तर कारा
विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा
तुज आडवितो हा कैसा, उंबरा
आजचे भावगीत
आकाशी झेप घे रे, पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा
तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या, घेसी आसरा
घर कसले ही तर कारा
विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा
तुज आडवितो हा कैसा, उंबरा
Wednesday, January 4, 2012
आज शके १९३३, शुक्ल पक्ष दशमी
आज शके १९३३, शुक्ल पक्ष दशमी, दि. ०४ जाने २०१२, सूर्योदय ६.५१,सूर्यास्त ५.३९
आजचा अभंग
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदची अंग आनंदाचे ॥धृ॥
काय सांगू झाले कांहिचिया बाही
पुढे चाले नाही आवडीने ॥१॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥२॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा
अनुभव सरिसा मुखा आला ॥ ३ ॥
- संत तुकाराम
आजचा अभंग
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदची अंग आनंदाचे ॥धृ॥
काय सांगू झाले कांहिचिया बाही
पुढे चाले नाही आवडीने ॥१॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥२॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा
अनुभव सरिसा मुखा आला ॥ ३ ॥
- संत तुकाराम
Tuesday, January 3, 2012
आज शके १९३३, शुक्ल पक्ष दशमी
आज शके १९३३, शुक्ल पक्ष दशमी (पौष), सूर्योदय ६.५१, सूर्यास्त ६.३८, दि. ३ जाने २०१२
आजचा अभंग
हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा
गूण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी
न लगे मुक्ती, धन-संपदा, संत संग देई सदा
तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी
आजचा अभंग
हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा
गूण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी
न लगे मुक्ती, धन-संपदा, संत संग देई सदा
तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी
Sunday, January 1, 2012
आज शके १९३३, शुक्ल पक्ष नवमी
आज शके १९३३, शुक्ल पक्ष नवमी [दि.०२ जाने २०१२ ], सूर्योदय ६.५१, सूर्यास्त ०६.३८
कर्मण्येवाधिकारस्ये माफलेशु कदांचन ।
मनुष्याने आपले कर्म करीत राहावे फळाची अपेक्षा ठेऊ नये, कारण त्यावर त्याचे नियंत्रण नसते
कर्मण्येवाधिकारस्ये माफलेशु कदांचन ।
मनुष्याने आपले कर्म करीत राहावे फळाची अपेक्षा ठेऊ नये, कारण त्यावर त्याचे नियंत्रण नसते
Subscribe to:
Posts (Atom)