आज शके १९३३, माघ कृष्ण पक्ष प्रतिपदा, पौष, दि. १० जाने. २०१२
आजचा अभंग
देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर
जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर
जसे दुग्धामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी
देव देहात देहात, का हो जाता देवळात
तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना
- संत तुकाराम
No comments:
Post a Comment