Monday, January 30, 2012

आज शके १९३३ शुक्ल पक्ष अष्टमी (माघ),

आज शके १९३३ शुक्ल पक्ष अष्टमी (माघ), दि. ३१ जाने २०१२

आजचे भावगीत

देव माझा विठू सावळा माळ त्याची माझिया गळा...
विठु राहे पंढरपुरी,,, वैकुंठच हे भूवरी ...
भीमेच्या काठी डुले भक्तिचा मळा...

साजिरे रुप सुंदर कटि वसे पितांबर... कंठात तुळशीचे हार कस्तुरी टीळा..

भजनात विठू डोलतो.. किर्तनी विठू नाचतो...
रंगूनी जाई पाहूनी भक्ताचा लळा....
देव माझा विठू सावळा माळ त्याची माझिया गळा...

No comments:

Post a Comment