आज शके १९३३ शुक्ल पक्ष एकादशी(पौष), दि. ०५ जाने २०१२
आजचे भावगीत
आकाशी झेप घे रे, पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा
तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या, घेसी आसरा
घर कसले ही तर कारा
विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा
तुज आडवितो हा कैसा, उंबरा
No comments:
Post a Comment