आज शके १९३४ शुक्ल पक्ष नवमी (चैत्र), दि. १ एप्रिल २०१२......... विसरू नको, श्रीरामा, मला ...
मी तुझ्या पाउली जीव वाहिला, ..
प्रिया !.....
तू सांब भोळा, उमा पार्वती मी...
तू कृष्ण काळा, तुझी राधिका मी...
युगायुगांचे नाते, आपुले, वेगळे ...
जुळे श्यामला !........प्रिया !..........गीत - सुधीर मोघे
No comments:
Post a Comment